शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

फेमस ब्रॅन्डने मार्केटमध्ये आणलं नवं फाटकं स्वेटर, किंमत वाचून चक्रावले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 19:41 IST

सोशल मीडियावर नेहमीच अजब गोष्टी व्हायरल होत असतात. फॉरेनमध्ये प्रसिद्ध लक्झरी ब्रॅन्डने हायफाय रेंजचं स्वेटर मार्केटमध्ये लॉंच केलं आहे.

फॅशन बदलायला जास्त वेळ लागत नाही. आजकाल मार्केटमध्ये अनेकप्रकारचे ब्रॅन्ड आहेत. अनेक ब्रॅन्ड्सनी  फॅशन इंडस्ट्रीत आपली जागा निर्माण केली आहे. अलिकडे फॅशन ट्रेंडमध्ये डिस्ट्रेस्ड कपड्यांचं फारच चलन वाढलं आहे. डिस्ट्रेस्ड म्हणजे कपडे कुठूनतरी फाटलेले किंवा बेरंगी असतात. नुकतंच एका प्रसिद्ध लक्झरी ब्रॅन्डने एक स्वेटर लॉंच केलं आहे. ज्याची किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच अजब गोष्टी व्हायरल होत असतात. फॉरेनमध्ये प्रसिद्ध लक्झरी ब्रॅन्डने हायफाय रेंजचं स्वेटर मार्केटमध्ये लॉंच केलं आहे. फॅशन फॉलो करणारे लोकही ह स्वेटर पाहून हैराण झाले आहेत. कारण या स्वेटरची किंमत १ हजार ४५० डॉलर ठेवण्यात आली आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत १ लाख रूपये इतकी होते. पण या स्वेटरची चर्चा रंगलीये कारण ते फाटलेलं आहे.

हे स्वेटर ब्रॅन्डच्या डिस्ट्रेस्ड क्लोदिंग लाइनचा भाग आहे. या स्वेटरला डिस्ट्रेस्ड लूक देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फाडलं आहे. कॉलर आणि बाह्यांवर डिझाइन बघता येते. सोशल मीडिया यूजर्स या डिझाइनची खिल्ली उडवत आहेत. लोक म्हणत आहेत की, स्वेटर पाहिल्यावर असं वाटतं जणू ते उंदराने कुरतडलंय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेfashionफॅशन