शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Photo: चेहऱ्यावर चेहरा, याचा नेमका अर्थ काय? 99% लोक फसले; तुम्ही सांगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:59 IST

Viral Photo: या एका चित्रात दोन चेहरे लपलेले आहेत, तुमची नजर कोणावर पडते यावरुन तुमचे व्यक्तिमत्व कळेल.

Viral Photo: शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम आवश्यक असतो, त्याचप्रमाणे मनाला तीक्ष्ण आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेंदूचा व्यायाम आवश्यक असतो. मेंदूच्या व्यायामासाठी ऑप्टिकल इल्युजनची(Optical Illusion) मदत घेतली जाऊ शकते. ऑप्टिकल इल्युजनची अशी अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होतात, जी समजून घेण्यासाठी तीक्ष्ण मेंदूची गरज असते. अशा फोटोंमधून लोकांचे व्यक्तिमत्व देखील समजू शकते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत, ज्यातून तुमचा दृष्टिकोन समजू शकेल.

या चित्रात एका चेहऱ्यात दोन चेहरे लपलेले आहेत. आता तुमची नजर कोणावर पडते, यातून तुमचे व्यक्तिमत्व समजते. कधी-कधी अशी काही छायाचित्रे समोर येतात, ज्यात दडलेले वास्तव समजून घेण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो. या चित्रात एका मुलीचा चेहरा आहे, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. बराच वेळ शोधूनही अनेकांना या चित्राचा नेमका अर्थ आणि हेतू काय हे समजले नाही.

पहिला चेहरा काय म्हणतो?जसे आम्ही तुम्हाला आधी सांगितले आहे की, या चित्रात एका चेहऱ्यात दोन चेहरे लपलेले आहेत. पहिला प्रोफाईल चेहरा आणि दुसरा समोरचा चेहरा. जर तुम्हाला प्रथम प्रोफाइल चेहरा दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाणार्‍या लोकांपैकी नाही आहात, उलट तुम्ही प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सक्षम आहात. यासोबतच, तुम्ही सकारात्मक विचारसरणीचे आणि आशावादी व्यक्ती आहात, जी नेहमी सर्वांच्या मदतीसाठी तयार असते.

दुसरा चेहरा काय म्हणतोजर तुम्हाला चेहऱ्याची बाजू समोरासमोर दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही खूप दृढनिश्चयी आहात. असे लोक प्रत्येक कठीण समस्येला तोंड देण्यावर विश्वास ठेवतात. असे लोक आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि अडचणीनंतरही यशस्वी राहतात.

टॅग्स :SocialसामाजिकJara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्