शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! दारुच्या नशेत तरुणाने मित्राशीच केले लग्न, सासरी पोहोचल्यानंतर सारेच झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 18:06 IST

दारु ही वाईटच असते, अनेकजण ती आनंदातही पितात आणि दु:खातही पितात. दारुच्या नशेत कधी कोण काय करेल सांगता येत नाही, दारुच्या नशेत कधी मोठे वाद-विवाद होतात तर कधी झालेले वादही मिटतात.

दारु ही वाईटच असते, अनेकजण ती आनंदातही पितात आणि दु:खातही पितात. दारुच्या नशेत कधी कोण काय करेल सांगता येत नाही, दारुच्या नशेत कधी मोठे वाद-विवाद होतात तर कधी झालेले वादही मिटतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. दोन तरुणांनी दारुच्या नशेत एकमेकांसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण बाहेच्या देशातील नाही, तेलंगणामधील आहे.

ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी दोन तरुणांनी आधी मद्यपान केले आणि नंतर नशेच्या अवस्थेत लग्न केले. लग्नाची बातमी समजताच या दोन तरुणांच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. 

ही घटना १ मार्चची आहे. कोलचाराम परिसरातील दामपलाकुंटा येथील एका दारूच्या दुकानात दोन्ही तरुणांची भेट झाली. दोघांनी भरपूर मद्यपान केले आणि नशेच्या अवस्थेत एकमेकांशी लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक तरुण संगारेड्डी जिल्ह्यातील जोगीपेट येथील असून एक चिलपचेडमधील चांदूर येथील आहे. या दोन्ही तरुणांचे वय २१ आणि २२ वर्षे आहे.

लग्नानंतर दुसऱ्या दिवशी हा तरुण चांदूर गावातील तरुणाच्या घरी गेला आणि त्याने लग्न करून आपल्या घरी राहण्यास आलो असल्याचे सांगितले. हे ऐकून तरुणाच्या आई-वडिलांना धक्काच बसला.  त्यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले, मात्र तरुणाने त्यांचे ऐकले नाही आणि एक लाख रुपये द्याल तर निघून जाऊ, असे सांगितले. चांदूर रहिवासी असलेल्या आई-वडिलांनी त्याचे ऐकले नाही तेव्हा तरुणाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Video: धन्य ते मुंबईचे रस्ते.... स्पीड ब्रेकरवर अडकली आलिशान जग्वार कार.. अखेर सामान्य मुंबईकरच आले मदतीला

यानंतर प्रकरण गुंतागुंतीचे होत असल्याचे पाहून पोलिसांनी आणि गावातील ज्येष्ठांनी दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना बोलावून चर्चा केली. अखेर चांदूर रहिवासी कुटुंबीयांनी जोगीपेठ येथील तरुणाला १० हजार रुपये दिले, त्यानंतर तरुणाने आपली तक्रार मागे घेतली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके