शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! फक्त ८५ रुपयात विमानाने मुंबईतून गोवा, तिकिटाचा फोटो पाहून नेटकरी झाले आवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:17 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे प्रवास करण खूप महाग झालं आहे. सध्या विमानाचं तिकिट व्हायरल झालं आहे. हे तिकिट मुंबई- गोव्याच आहे. या तिकिटाचा दर पाहून नेटकरीही आवाक झाले आहेत. ही तिकिट ४८ वर्षे जुने आहे.

ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...

सध्या आपण कुठेही गेलो तर फक्त नास्टा करण्यासाठीच १०० रुपयांपर्यंत खर्च करतो. या खर्चात तेव्हा मुंबईतून गोवा प्रवास होत होता. यावेळी तिथे डोसा २ रुपयांना, चहा ५० पैशांना आणि इतर अनेक गोष्टी ५० रुपयांना मिळत होत्या दरम्यान या काळातीव विमान तिकिट व्हायरल झाले आहे.

ज्या प्रवासासाठी तुम्ही आज हजारो रुपये मोजता, ते ४८ वर्षांपूर्वी फक्त ८५ रुपये दिले जात होते. १९७५ चे इंडियन एअरलाइन्सचे तिकीट ट्विटरवर व्हायरल होत आहे, यामध्ये भाड्याच्या ठिकाणी फक्त ८५ रुपये लिहिलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिकीट पाहून नेटकरी आवाक झाले आहेत. आजकाल या प्रवासासाठी किमान १८०० आणि कमाल १२ हजारांपर्यंत तिकीट पर्याय उपलब्ध आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे तिकीट  ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. अनेकांनी या पोस्टला कमेंट केल्या आहेत. या पोस्टमध्ये, मुंबई ते गोवा८५ रुपयांमध्ये अशी कॅप्शन दिली आहे. काही तासांतच १८ हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली असून शेकडो लोकांनी ती लाईक केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके