शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अंघोळीला गरम पाणी कमी पडत होतं; म्हणून चिमुरड्यानं केला 'असा' जुगाड, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 19:01 IST

Trending Viral News in Marathi : गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी चिमुरड्यानं एक अनोखा जुगाड केला आहे.

दिवसेंदिवस वातावरणात गारवा वाढत चालला आहे. थंडीच्या दिवसात अनेकांची अंथरूणातून उठण्याची इच्छाच होत नाही. काहीजण तर दिवसभरात लोळत असतात. अशात अंघोळ करायची म्हटलं तर खूपच कंटाळा येतो.  थंडीच्या वातावरणात गार पाणी अंगावर टाकण्याची धास्ती वाटत असते.  सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी चिमुरड्यानं एक अनोखा जुगाड केला आहे.

आयएफएस अधिकारी पंकज राजपूत यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आवश्यकता अविष्काराची  जननी असल्याचे या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहता येईल एक चिमुरडा कढईत बसला आहे. विशेष म्हणजे ही कढई एका जळत्या चुलीवर ठेवली आहे. खालून आग जळत असल्याचे दिसून येत आहे. बाबो! पाण्याच्या टाकीवर जाऊन उभा राहिला बैल; अन् लोक म्हणाले मौसी को बुलाओ रे.......

गरम पाणी अंगावर टाकण्यासाठी या मुलाचा सगळा खटाटोप सुरू आहे. एखाद्या गावाच्या  ठिकाणाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला असावा. तीस सेंकदाच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर  धुमाकूळ घातला आहे. अनेक गमतीदार कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. १० वर्षांपूर्वी शाळकरी मुलानं केलेली भविष्यवाणी होतेय व्हायरल; २०२० बद्दल म्हणाला होता की.....

(या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे स्टंट कोणीही करू नये. यामुळे जीवला धोका उद्भवू शकतो.) 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके