शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ

By manali.bagul | Updated: October 5, 2020 14:12 IST

Viral video of supermarket : एका सुपर मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली असताना अचानक सिलिंग कोसळण्याची घटना घडली. यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे.

अनेकदा आपण सामान खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा सुपरमार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्याप्रमाणेच अनेक लोक आलेले असतात. अशा गर्दीच्या ठिकाणी एखादी लहानशी घटना घडली तरी ती खूप मोठी होते. कारण लोकांमध्ये अनेकदा भीतीचं वातावरण तयार होतं. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली. एका सुपर मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली असताना अचानक सिलिंग कोसळण्याची घटना घडली. यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अचानक घडलेल्या या घटनेत जवळपास ८ लोक गंभीर जखमी झाल्याचे समोर आलं असून एकाला मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. हा व्हिडीओ ब्राझिलमधल्या सुपरमार्केटमधील असल्याचं समोर येत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे.  भारीच! लग्नानंतर पहिल्यांदाच ५८ वर्षांनी केलं फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल १ नंबर जोडी

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार या सुपरमार्केटमधील सिलिंग कसं कोसळलं. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. ही घटना ब्राझिलमधल्या साओ पाऊलो इथल्या मॅटियास अक्रेजो मिक्स सुपरमार्केटमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय या घटनेत मृत्यू झालेला तरूण २१ वर्षांचा असल्याचे सांगितले  जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केलं जात आहे. कारण सिलिंगखाली आल्यामुळे अनेक निष्पाप लोक जखमी झाले आहेत. यातील  ३ जणं हे  गंभीर स्थितीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणाची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत. अंतराळात झाला जबरदस्त ताऱ्याचा स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO, पाहा दुर्मीळ दृश्य 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेBrazilब्राझील