सध्या सोशल मीडियावर फर्स्ट सॅलेरी ट्रेंड होत आहे. यानंतर सगळ्यांनाच आपल्या पहिल्या पगारचा दिवस आठवला आहे. कोणाचा पहिला पगार ८० रुपये होता, तर कोणाचा ५० हजार. लोकांना हा ट्रेंड लक्षात घेत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे. हे मीम्स पाहून कोणाला राग तर कोणाला हसू अनावर झालं आहे. पहिली संधी आणि पहिला पगार हा सगळ्यांसाठीच अविस्मरणीय असतो. त्यामुळे या फर्स्ट सॅलेरी ट्रेंड चांगलाच चर्चेत आला आहे.
अब तक बेरोजगार हूं! नेटिझन्सना First Salary ट्रेंडची हौस; अन् मीम्सचा पडला पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 19:12 IST