शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा ATM मध्ये पैसे काढायला गेला, वडिलांनी लुटण्याचा प्रयत्न केला अन्.. नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:15 IST

मुलगा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. मागून एका एका दरोडे खोऱ्याने पैसे लटण्याचा प्रयत्न केला.

मुलगा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. मागून एका एका दरोडे खोऱ्याने पैसे लटण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोर दुसरा तिसरा कोण नसून त्या मुलाचे वडिल होते. वडिलांना पाहून मुलाला धक्काच बसला. ही घटना सध्या  सोशल मीडियावर व्हारल झाली आहे.  स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील प्रकरण आहे. जिथे एका व्यक्तीने चुकून आपल्याच मुलाला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी घडली होती. ग्लासगो येथील क्रॅनहिल येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला लक्ष्य केले, पण तो आपलाच मुलगा असल्याचे समजल्यावर मुखवटा घातलेल्या व्यक्तीला लाज वाटली.

१७ वर्षीय तरुण घराजवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्याने त्याचे कार्ड मशीनमध्ये स्वाइप केले आणि एटीएमने १० डॉलर काढले. दरम्यान, एका मुखवटा घातलेल्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा गळा पकडून भिंतीला दाबला. त्यानंतर चाकू दाखवून त्याच्याकडे पैसे मागितले. दरम्यान, हा आवाज ओळखीचा असल्याचे तरुणाला वाटले. त्याला समजले की ते त्याचे वडील आहेत. आधी तो स्तब्ध झाला, मग म्हणाला- वेडा झाला आहेस का? तुला माहीत आहे का मी कोण आहे? दरोडेखोराने उत्तर दिले की त्याला पर्वा नाही, तर मुलगा म्हणाला - तू काय करतोस? तेव्हा त्या व्यक्तीला आपली चूक समजली आणि तो आपल्या मुलाला म्हणाला - मी हतबल आहे, मला क्षमा कर.

Football Skills Video: आ रा रा रा खतरनाक... फुटबॉलशी खेळताना मुलाने केले 'गजब' स्टंट, सारेच झाले अवाक्

यानंतर मुलाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याने घरातील इतर सदस्यांनाही सर्व काही सांगितले. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली, त्यानंतर त्या व्यक्तीनेही आपला गुन्हा कबूल केला. तो आपला मुलगा आहे हे त्याला माहीत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी कारवाई करताना आरोपी वडिलांना २६ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेatmएटीएम