शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच! 1986 मध्ये बुलेट 350cc ची किंमत होती फक्त 'एवढी', बिल पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 17:09 IST

बुलेट म्हणजे आताच्या काळातील प्रत्येकाच्या स्वप्नातील बाईक. प्रत्येकाला बुलेट खरेदी करुन त्यावर सवार होण्याची इच्छा असते, सध्या बुलेटचे दर लाखांमध्ये आहेत.

बुलेट म्हणजे आताच्या काळातील प्रत्येकाच्या स्वप्नातील बाईक. प्रत्येकाला बुलेट खरेदी करुन त्यावर सवार होण्याची इच्छा असते, सध्या बुलेटचे दर लाखांमध्ये आहेत. बुलेटची क्रेझ काही आताच आलेली नाही. आपल्या देशात पूर्वीपासूनच बुलेटची क्रेझ आहे. सध्या सोशल मीडियावर १९८६ चे बुलेटचे बिल व्हायरल झाले आहे. हे बिल पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हे बिल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. 

आज 'राइड ऑफ प्राइड' म्हणून मानल्या जाणाऱ्या बुलेटची किंमत 1.24 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पण एक काळ होता, जेव्हा बुलेटची किंमत 19 हजार रुपये होती. होय ही किंमत खरीच आहे, बुलेटचे 1986 चे एक बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बुलेट 350cc ची किंमत फक्त 18,700 रुपये आहे. सध्याच्या 'बुलेट 350 सीसी' बाईकची सुरुवातीची किंमत रु. 1.60 लाख रुपये आहे.

जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात!

बिलाचा हा फोटो 13 डिसेंबर रोजी royalenfield_4567k या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. '1986 मध्ये रॉयल इन फील्ड 350cc, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये  असं लिहिले आहे. या पोस्टला आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिले, आता फक्त रिक्म एवढ्या किंमतीला मिळतात. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, माझी बाईक एका महिन्यात इतके तेल वापरते. 

हे बिल 23 जानेवारी 1986 चे आहे, जे सध्या कोठारी मार्केट, हे बिल झारखंड येथे असलेल्या अधिकृत डीलरचे आहे. यावेळी 350 सीसी बुलेट मोटरसायकलची ऑन-रोड किंमत 18,800 रुपये होती, जी सूट मिळाल्यानंतर 18,700 रुपयांना विकली.

यापूर्वी सोशल मीडियावर असेच एक बिल व्हायरल झाले होते. हे बिल सायकलच्या बिलाचे आहे. एकेकाळी सायकल  फक्त १८ रुपयांना मिळत होती. हे बिल ८८ वर्षे दुने बिल आहे. 12 ऑगस्ट 2013 रोजी लाझीज रेस्टॉरंट अँड हॉटेल या फेसबुक पेजने खाद्य बिलाचे फोटो शेअर केला आहे. यामध्ये शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटीचे दर लिहिले आहेत. त्यावेळी शाही पनीर अवघ्या आठ रुपयांना, दाल मखनी आणि रायता पाच रुपयांना मिळत होता. हे बिलही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेbikeबाईक