शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर दिसली अनोखी कार; आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडीओ, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 11:05 IST

'महिंद्रा अँड महिंद्रा'चे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात, त्यांना मिळणाऱ्या वेगळ्या गोष्टी ते ट्विट करत असतात.

'महिंद्रा अँड महिंद्रा'चे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात, त्यांना मिळणाऱ्या वेगळ्या गोष्टी ते ट्विट करत असतात. आता आणखी एक व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे . या व्हिडीओत एक वेगळी गाडी दिसत आहे. ही गाडी चालत्या फिरत्या डायनींग टेबलची दिसत आहे. 

हा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 3 जुलै रोजी शेअर केला. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शनही दिली आहे.  'ही ई-मोबिलिटी आहे, ज्यामध्ये E चा अर्थ Eat आहे, अशी कॅप्शन महिंद्रा यांनी दिली आहे.

Thane: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी छेड काढणाऱ्याला मुलींनी झाडूने दिला चोप; ठाण्यातील Video Viral

या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि 13 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला नेकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. नेटकऱ्यांना  हा देसी जुगाड खूप आवडला आहे, तर काहींनी याला धोकादायक म्हटले आहे. 

हा व्हिडीओ 24 सेकंदाचा आहे, पेट्रोल पंपावर डायनिंग टेबल चालत येत आहे. त्यावर चार जण बसलेली दिसत आहेत. टेबलवर प्लेट्स, वाईन ग्लास अशा वस्तू ठेवल्या आहेत. तसेच, टेबलावर एक हँडल आहे ज्याच्या मदतीने व्यक्ती हे वाहन नियंत्रित करत आहे. मोबाईल टेबल पेट्रोल पंपावर थांबल्यावर पंप कर्मचारी त्यात पेट्रोल टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके