शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

'१० फूट उंची, अँटेना सारखे कान आणि दात...', घरामागे एलियन दिसल्याचा कुटुंबाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:04 IST

पृथ्वीवर एलियन आल्याचा दावा अनेकवेळा आपण ऐकला असेल, आता एका कुटुंबानेही असाच एक दावा केला आहे.

पृथ्वीवर एलियन आल्याचा अनेकवेळा दावा अनेकांनी केला आहे, या बद्दल अजुनही ठेस पुरावे दिलेले नाहीत. मेक्सिको सिटीमध्ये एका अनोख्या कार्यक्रमात, एलियन्सचे मृतदेह प्रदर्शित केले, ते पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. 'ग्लोइंग अँटेनासारखे कान आणि दात' दरम्यान, लास वेगासमधील चार जणांच्या कुटुंबाने त्यांच्या घराच्या मागील अंगणात एलियन पाहिल्याचा दावा केला आहे.या प्रकरणाची आता सगळीकडे चर्चा सुरू आहे.

भारतातील एक असं गाव जिथे राहतो केवळ एक परिवार, कारण वाचून बसेल धक्का...

मिळालेली माहिती अशी, कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा जोशुआ म्हणाला, 'मला विश्वास आहे की, मी असे काहीतरी पाहिले आहे जे पृथ्वीवर नव्हते. त्यांना पाहण्यासाठी बाहेर पडताच ते कुंपण चढत असल्याचे दिसले. त्याची उंची सामान्य माणसांपेक्षा जास्त होती. त्याचे कान आणि दात चमकणाऱ्या अँटेनासारखे दिसत होते. जणू काही त्यांना नाकच नव्हते.

एका वृत्तानुसार, एलियन्स पाहिल्यानंतर लगेचच त्याला 'सरकारी प्लेटो' असलेले काळे शेवरलेट सब अर्बन पाहिली. लोक त्यांची खिल्ली उडवू नयेत म्हणून हे कुटुंब बराच काळ अज्ञात राहिले. त्याने हे पाहिल्यानंतर ९११ वर कॉल केला होता, यात तो म्हणाला, दोन महाकाय एलियन त्याच्या अंगणात UFO मध्ये आले होते. याने त्या एलियन्सचे फोटो दाखवले आहेत. त्याला नाक नसल्यासारखे वाटत होते. तेव्हापासून अनोळखी लोक आमच्या घरी आले आणि एलियन कुठे उतरले हे पाहण्यासाठी आणि कुंपणावर चढूनही गेले. "त्यांना ती प्रसिद्धी नको होती," त्यांनी फक्त पोलिसांना कळवले होते.

एलियनकडे एक हलका बॉल होता आणि तो एक पाय वाकवून उभा होता, असा दावाही त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दहा लाख वेळा पाहिले.  १ मे च्या संध्याकाळी, मला आणि माझ्या भावाला आकाशातून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. जमिनीवर काहीतरी आदळल्याचा आघात आम्हाला जाणवला, त्यानंतर मोठा स्फोट झाला. एंजलने सांगितले की, तेव्हा त्याला धक्का बसला, तो म्हणाला की जेव्हा त्याने पडलेली वस्तू पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा संपूर्ण घरामागील अंगण अस्पष्ट झाले आणि अस्पष्टता कमी होण्यापूर्वी त्याला त्याच्या सभोवताली "हजारो पावलांचे आवाज" ऐकू आले, असा दावाही त्याने केला.

दरम्यान त्याच दिवशी संध्याकाळी एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बॉडीकॅमने आकाशात चमकणारा हिरवा दिवा टिपला होता. अधिकारी कोणाशी तरी बोलत असताना, प्रकाश आकाशातून फिरताना आणि घराच्या मागे जाताना दिसत होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके