शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 'या' बादशाहने बाईकवर बायकोला बसवून असा स्टंट केला, नेटकरीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:28 IST

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. सध्या इन्स्टाग्रावर रिल्स बनवून तो व्हायरल करण्याचा ट्रेंड आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. सध्या इन्स्टाग्रावर रिल्स बनवून तो व्हायरल करण्याचा ट्रेंड आला आहे, आपल्या रिल्सना जास्त व्यूज आणि लाइक्स कसे मिळतील यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यासाठी कधी कोण प्राण्यासोबत मस्ती करत असलेला व्हिडिओ व्हायरल करतात तर कोण बाइकवरुन स्टंट करत असलेला व्हिडिओ पोस्ट करतात. सध्या असाच एक बाइकवरुन स्टंटचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.  

या व्हिडिओ एक व्यक्ती बुलेटवरुन स्टंट करत असल्याचा दिसत आहे.बुलेटवर एक कपल असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या तरुणाला 'वेडा' म्हणू लागले आहेत. त्याच्या बाईकवर पाठिमागे त्याची बायको बसल्याचे दिसत आहे, यावेळी तो खरतनाक स्टंट करत असल्याचे दिसत आहे. 

 १ नंबर! सलूनवाल्यानं मांजरीचा जबरदस्त हेअरकट केला, पाहा Cute लूक, Video  होतोय व्हायरल

एक कपल रॉयल एनफिल्ड बाईक वरून प्रवास करत आहे, यावेळी त्या तरुणाने एक धोकादायक स्टंट केला. हा स्टंट पाहून आता अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती बुलेट चालवत आहे, ज्याच्या मागच्या सीटवर त्याची पत्नी बसलेली आहे. ती व्यक्ती आधी चालत्या बाईकच्या सीटवर बसते आणि नंतर हळू हळू हँडल सोडून सीटवर सरळ उभी राहते. यादरम्यान महिला मागच्या सीटवर दगडासारखी बसते. ती अजिबात हलत नाही. कारण चुकूनही एखादी चूक झाली असती तर त्या दोघांचाही जीव गेला असता.

हा व्हिडिओ 16 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला होता, याला आतापर्यंत 24 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 95 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर हा धक्कादायक स्टंट पाहून सर्व युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम