शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Video: सापासोबत मस्ती करत होता तरुण, सापाने मागे वळून प्रायव्हेट पार्टलाच दंश केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 11:38 IST

Snake Viral Video : या व्हिडीओत तरूण एका सापासोबत मस्ती करत असतो, त्याला डिचवतो. त्यानंतर संतापलेला साप त्याला अशा ठिकाणी चावतो ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल.

सापाचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो, पण काही लोक असेही असतात जे सापांसोबत खेळ करतात आणि त्यांना हे चांगलंच महागात पडतं. याचच उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Snake Viral Video) झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. या व्हिडीओत तरूण एका सापासोबत मस्ती करत असतो, त्याला डिचवतो. त्यानंतर संतापलेला साप त्याला अशा ठिकाणी चावतो ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल.

वयोवृद्ध लोक नेहमीच सांगतात की, सापापासून दूर रहावं आणि त्यांच्यासोबत मस्ती करून नये किंवा त्यांना डिचवू नये. कारण सापासोबत  पंगा घेणं महागात पडू शकतं. पण हे काही या तरूणाला समजलेलं दिसत नाही. त्याच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवरून असंच वाटतं.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण सापाची शेपटी धरून त्याच्यासोबत मस्ती करत असतो. यादरम्यान साप फारच आक्रामक झालेला दिसतो. व्हिडीओच्या पहिल्या फ्रेममध्ये साप तरूणावर झेप घेताना दिसतो. पण तो सापाच्या पहिल्या हल्ल्यातून स्वत:ला वाचवतो. मात्र, नंतर तो हल्ला वाचवू शकत नाही.

साप दुसऱ्यांदा तरूणावर हल्ला करतो आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी जोरदार चावा घेतो. हे बघून तरूण हैराण होतो आणि तिथे उपस्थित लोक हसू लागतात. तरूण जोरात ओरडू लागतो. कसातरी तरी तो सापापासून पिच्छा सोडवतो.

हा व्हिडीओ 1dangerous_indian या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके