शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

VIDEO : 13व्या मजल्यावरून खाली पडूनही महिला सुरक्षित, घटनेचा व्हिडिओ पाहून लोक अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:41 IST

Viral Video : हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या वरून खाली पडून तिला सामान्य इजा झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video :  इमारतीवरून खाली लोक पडण्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. यात काही लोकांचा जीव जातो तर काही लोक आश्चर्यकारकपणे बचावतात. अशीच एक घटना रशियामधून समोर आली आहे. रशियाच्या नोवोसिबिर्स्कमध्ये एक 22 वर्षीय महिला 18 जुलै रोजी 13व्या मजल्याच्या खिडकीमधून खाली पडली. हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या वरून खाली पडून तिला सामान्य इजा झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'रशियामध्ये 22 वर्षीय एक तरूणी 13व्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा जीव वाचला'. एका रिपोर्टनुसार, तरूणीला सामान्य इजा झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

व्हिडीओ बघून एका यूजरने लिहिलं की, "मला वाटतं ती खाली पडत असताना देवाने आपला मूड बदलला असेल किंवा ती एखादी एलिअन असेल'. दुसऱ्याने लिहिलं की, 'मला संशय आहे की, खाली गवताचं लॉन आहे की जेलीचा बेड'. तिसऱ्याने लिहिलं की, 'हे बघून मला फारच आश्चर्य वाटलं. हे तिचं नशीब आहे की देवाची कृपा ती जिवंत आहेत'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके