शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पती फोन बघण्यात होता बिझी, अचानक तोंडावर पडली पत्नी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:16 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकतो की, कशाप्रकारे एक व्यक्ती आपल्या घरात टेबलसमोर बसला आहे.

सोशल मीडियावर पती आणि पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून प्रत्येकजण पोट धरून हसत आहे. पती-पत्नीच्या भांडणांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण पत्नीला काही लागल्यावर काहीच रिअॅक्शन न देणं त्याहून गंभीर आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये  पत्नी पतीसमोर अचानक पडली, पण तरी पतीला काहीच फरक पडला नाही. म्हणजे तो जागचाही हलला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकतो की, कशाप्रकारे एक व्यक्ती आपल्या घरात टेबलसमोर बसला आहे. पती फोनमध्ये बिझी आहे. अशात त्याची पत्नी तिथे येते आणि बसण्याचा प्रयत्न करताना ती तोंडावर खाली पडते. धक्कादायक बाब म्हणजे ती खाली पडते तरी सुद्धा तो तिच्याकडे बघत नाही. तो मोबाइल बघण्यातच  बिझी राहतो. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पतीकडून अशाप्रकारे वागणूक धक्का देणारीच आहे. भलेही पती-पत्नीमध्ये कितीही भांडण असतो. पण कुणाला जर जखम झाली किंवा इजा झाली तर त्यांना सावरण्यासाठी लगेच ते पोहोचतात. पण या व्हिडीओत उलटंच दिसतं. असो हा काही सेकंदाचा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके