शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नाद करा पण आमचा कुठं?; सिंहिणीच्या गर्जनेनं सिंहाची झाली 'अशी' अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:58 IST

आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत. ज्या व्हिडीओमध्ये  वाघ हा घाबरलेल्या अवस्थेत तुम्ही पाहू शकता.

जंगलाचा राजा सिंह असला तरी सिंहाबाबत सगळ्यांचाच मनात दहशत असते. सिंहाची डरकाळी ऐकून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. पण सिंह कोणाला घाबरतो असं विचारल्यास कोणालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत. ज्या व्हिडीओमध्ये  सिंह हा घाबरलेल्या अवस्थेत तुम्ही पाहू शकता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिंहिण गर्जना करताना दिसून येईल.  तिची गर्जना इतकी मोठी आहे की सिंहसुद्धा तिला घाबरला. तोदेखील सिहिंणीच्या समोर काहीच बोलू शकला नाही. शांततेने त्या ठिकाणाहून निघून गेला. या सिंहीणीची गर्जना ऐकून तुम्ही सुद्धा घाबराल. 

वाइल्ड इंडियाने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ गीरच्या जंगलातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या वापरकर्त्यानेही व्हिडीओ पाहण्यापूर्वी हेडफोन लावण्याचं आवाहन केलं आहे. Zubin Ashara ने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओबरोबरच याच्या खाली आलेल्या कमेंट्सही खूप भन्नाट आहेत. एका सोशल मीडिया युजरने म्हटलं आहे की जेव्हा महिला लढते तेव्हा सिंहही मागे होतो. हे वूमन पॉवर आहे. यानंतर अनेकांनी पती-पत्नीचे मजेशीर मीम्सही शेअर केले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकुळ घातला आहे. 

दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत

जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

टॅग्स :wildlifeवन्यजीवSocial Viralसोशल व्हायरल