शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Video : पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी 'मोरा'नं धरला ताल; पांढऱ्या मोराचा डान्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 16:19 IST

45 सेकंदाच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की मोरांना डान्स करताना आपण अनेकदा पाहिले आहे. हिरव्या, निळ्या रंगांच्या पिसांचा फुलोरा फुलवून नाचणारा मोर पाहून आपलं मनं सुखावत. हा आनंददायी क्षण आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. मोर फक्त पावसाची चाहूल लागते तेव्हाच नव्हे तर आपल्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठीही मोर असा डान्स करतो. असाच डान्स आपण आज पाहणार आहोत. पण, हा डान्स आपण पाहिलेल्या नेहमीच्या मोराचा नाही, तर पांढऱ्या शुभ्र मोराचा आहे. त्यामुळे फार क्वचित दिसणाऱ्या पांढऱ्या मोराचा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या या डान्सनं पार्टनर इम्प्रेस झालं की ते माहित नाही, परंतु नेटिझन्सना प्रेमात नक्की पाडले आहे.

दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय; खासदार गौतम गंभीरचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'

भारतीय वन अधिकारी प्रवीण कस्वान यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी लिहीलं होतं की,'' पांढरा मोर त्याच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी नाचत आहे, त्याला यश मिळेल?'' विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यानातील हा व्हिडीओ आहे. 45 सेकंदाच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.  हा व्हिडीओ आतापर्यंत 13 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.  

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत! 

पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!

शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही

बाबो; ऐतिहासिक विजयाच्या आनंदात 'तिनं' केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर धुमाकूळ

चिनी वस्तूंसह हिच्यावरही बहिष्कार घाला; ट्विटमध्ये आपला फोटो पाहून ज्वाला गुट्टा खवळली

अरे देवा: विम्बल्डन विजेता 73 व्या वर्षी चढला बोहोल्यावर; 30 वर्षांनी लहान आहे पाचवी पत्नी!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया