शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Video: 'फॅन'ने केला प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न; महिला पॉप सिंगरने असा शिकवला धडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 09:18 IST

Famous Pop Singer Vinka kicks fan who tried to touch her private part: दक्षिणी सुदानमध्ये एका लाईव्ह सुरु असलेल्या कार्यक्रमात एका गायिकेचा स्टेज परफॉर्मन्स सुरु होता. युगांडाची प्रसिद्ध गायिका Veronica Luggya हिला तिच्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान छेडछाडीला सामोरे जावे लागले.

दक्षिणी सुदानमध्ये एका लाईव्ह सुरु असलेल्या कार्यक्रमात एका गायिकेचा स्टेज परफॉर्मन्स सुरु होता. युगांडाची प्रसिद्ध गायिका Veronica Luggya हिला तिच्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान छेडछाडीला सामोरे जावे लागले. मात्र, तिने काही सेकंदांत सावरत असे काही केले, की त्या व्यक्तीला असा धडा शिकवला की तो पुन्हा असले वाईट  चाळे करताना एकदा नाही शंभरदा विचार करेल. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि लोकांनी पॉप सिंगरची स्तुती केली आहे. (While performing in Juba, South Sudan, Ugandan singer Vinka kicked out at a fan who tried to grop her private parts as she performed on stage.)

हा व्हिडीओ @MBU नावाच्या अकाऊंटवरून ट्विटवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दक्षिण सुदानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका फॅनने युगांडाची गायिका @IamVinka च्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, यानंतर विंकाने त्याला लाथा मारल्या आणि मागे ढकलले. या व्हिडीओला आतापर्यंत 38 हजार लाईक आहेत. 14.5 हजार रिट्विट असून 1.7 हजार कमेंट्स आहेत. 

या 9 सेकंदांच्या क्लिपमध्ये जो काही प्रकार घडला आहे तो दिसत आहे. विंका ही स्टेजवर गाणे गात होती. याचवेळी स्टेजच्या खाली उभ्या असलेल्या (व्हिडीओत चेहरा दिसत नाही.) एका प्रेक्षकाने तिचा प्रायव्हेट पार्ट टच करण्याचा प्रयत्न केला. विंकाने लगेचच रिअॅक्ट होत त्याच्यावर दोन लाथा हाणल्या. यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला पकडले आणि बाहेर नेले. एवढा मोठा प्रसंग घडला तरीही विंका काही क्षणांत सावरत पुन्हा गाण्यास सुरुवात करते. य़ामुळे तिच्या या धाडसीपणाचे लोकांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSexual abuseलैंगिक शोषण