शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Video: चिमुकल्याची 'शेरखान'सोबत मस्ती; व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:59 IST

वाघ त्या चिमुकल्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण...

Tiger Viral Video: वन्य प्राण्यांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ वाघाचेही असतात. वाघाला पाहून प्रत्येकजण घाबरतो, मग तो वाघ पिंजऱ्यात असो किंवा मोकळ्या जंगलात. वाघासमोर यायला माणूस काय, इतर प्राणीही घाबरतात. पण, नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधून घएत आहे. यामध्ये एक चिमुकला महाकाय वाघाला पंजे मारताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये काचेच्या पिंजऱ्यात आहे, तर पिंजऱ्याच्या बाहेर लहान चिमुकला उभा आहे. यावेळी चिमुकला त्या वाघाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, पण काचेमुळे तो तसे करू शकत नाही. यानंतर तो चिमुकला त्या वाघाला हाताने मारतो, तर वाघदेखील त्या चिमुल्याप्रमाणे त्याच्यावर पंजा मारतो. यावेळी वाघदेखील त्या चिमुकल्यासोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर the_amazing_tigers नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडत असून, 12 मार्च रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय