शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Tiger Video: चालत्या बोटमधून वाघाने मारली खतरनाक उडी, बघून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:36 IST

Tiger Jump Into Water: ना जंगलातला ना पिंजऱ्यातला वाघाच एक वेगळाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

Tiger Jump Into Water: तुम्ही सोशल मीडियावर वाघांचे अनेक रोमांचक व्हिडीओ पाहिले असतील. जंगलात त्याचे शिकार करतानाचे व्हिडीओ पाहिले असतील. वाघ शिकार कसे हे बघण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्यासोबत अनेक व्हिडीओ असे असतात जे बघून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ना जंगलातला ना पिंजऱ्यातला वाघाचा एक वेगळाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. IFS अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधील आहे. व्हिडीओ जुना आहे पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक वाघ नदीतून जात असलेल्या एका बोटीतून पाण्यात उडी घेताना दिसत आहे. वाघाने मारलेली ही उडी कमाल आहे. वाघाची ही उडी बघून नक्कीच निशब्द व्हाल. परवीन कासवान यांनी व्हिडीओला कॅप्शन दिलं की, 'पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधून समोर आला हैराण करणारा व्हिडीओ'. 

व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की, याला आतापर्यंत ९७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सना लाइफ ऑफ पाय सिनेमाची आठवण होत आहे. यात एका रिचर्ड पार्कर नावाचा वाघ असतो. तोही बोटीतून अशीच उडी मारतो.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके