शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

हंसाने पिल्लांसाठी पाण्यात बनवलं पंखांचं सुंदर घर, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 12:19 IST

Swan Video : हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् तर व्हालच सोबतच भावूकही व्हाल. एका हंसाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला.

Swan Video : प्रत्येक लेकरासाठी त्याची आई ही सगळ्यात महत्वाची असते. आपल्या लेकरांचा सांभाळ, त्यांची सुरक्षा कशी करावी हे आईपेक्षा जास्त चांगलं कुणाला माहीत नसतं. मग ते मनुष्य असो वा प्राणी. आई ती शेवटी आईच असते. हेच आईचं आईपण दाखवणारा हंसाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. 

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात. कधी कधी धक्कादायक घटनाही बघायला मिळतात. तर कधी चेहऱ्या हसू फुलवणाऱ्या गोष्टी दिसतात. पक्षी किंवा प्राण्यांचे तर कितीतरी अचंबित करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् तर व्हालच सोबतच भावूकही व्हाल. एका हंसाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला. हंस आपल्या पिल्लांची काळजी घेताना यात दाखवण्यात आलं आहे.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, हंस आपल्या पिल्लांसोबत पाण्यात फिरत आहे. हंसाने सुरक्षितपणे आपल्या पिल्लांना आपल्या पखांखाली घेतलं आहे. सगळी पिल्लं आपल्या आईच्या पाठीवर बसून आराम करत आहेत. हे त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित घर आहे म्हणून त्यांना कसलीही चिंताही नसेल. हा फारच सुंदर नजारा सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला असून ते पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. इतकंच नाही तर लोक हा व्हिडीओ इमोशनलही झाले आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ uzay.bilim.teknoloji नावाच्या यूजरने शेअर केला आहे. यूजर्स या व्हिडिओवर अनेक भावूक करणाऱ्या कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय आणि ३ कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलाय. 

एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'आई ती आईच असते'. दुसऱ्याने लिहिलं की, 'आतापर्यंत सगळ्यात अद्भूत व्हिडीओ'. तर तिसऱ्याने लिहिलं की, 'यापेक्षा सुंदर आणखी काय असू शकतं?'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके