शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 12:03 IST

Viral Video Marathi : हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवर शेअर केला जात आहे. सध्या बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गेल्या अनेक आठवड्यांपासून बिहारमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. अशा स्थितीत नेहमीच नेत्यांच्या मुलाखती आणि सर्वसामान्यांची मत जाणून घेतली जातात. एखाद्या विषयावर रिपोर्टरने प्रश्न विचारल्यानंतर अनेकांची तारांबळ उडते. नक्की काय बोलायला हवं हेच सुचत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच गमतीदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टरने बिहारमधील लखीसरायच्या एक ज्येष्ठ नागरिकाला विचारलं, की तुमच्या गावात विकास पोहोचला का? यावर आजोबांनी उत्तर दिलं, 'विकास, मी इथे नव्हतो सर..मी आजारी होतो म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो..' 

रिपोर्टरने स्थानिक लोकांना गावात झालेला विकास आणि एकूण स्थितीबद्दल प्रश्न विचारला होता. आजोबांच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी मीम्स तयार करीत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवर शेअर केला जात आहे. सध्या बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या निवडणुकीत शिवसेनाही लढणार असून दुसरीकेडे NDAमध्ये फुट पडली आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. नीतिश कुमार यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही बाहर पडत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात आता तिरंगी लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. बाबो! जिराफानं गवत खाण्यासाठी केला भन्नाट जुगाड, ९० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला व्हिडीओ

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकांमध्ये बिहारच्या राजकारणात कोण बाजी मारणार हे पाहणं महाराष्ट्रासाठीही महत्वाचं ठरणार आहे. या व्हिडीओला उमाशंकर सिंह यांनी ट्विटरवर शेअर केलं होतं. आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  ना मसाला, नान, चहा अन्.....", भारतीय पदार्थांबाबत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष म्हणाल्या की....

टॅग्स :reporterवार्ताहरBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारSocial Viralसोशल व्हायरल