शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Video : लग्नाच्या दिवशीच निघाली कोरोना पॉझिटिव्ह; पीपीई कीटसह जोडप्यानं उरकलं लग्न

By manali.bagul | Updated: December 7, 2020 13:51 IST

Trending Viral Video in Marathi : कोरोनाकाळात  शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करून अनेक लोक लग्न लावत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

२०२० जगभरातील सगळ्याच लोकांसाठी अविस्मरणीय ठरणारं आहे. त्यातल्या  त्यात कोरोनाकाळात तडजोड करत ज्यांनी आपलं लग्न उरकलं त्यांना २०२० चांगलाच लक्षात राहिल. अनलॉक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक आपले राहिलेले समारंभ आटपत आहे. कोरोनाकाळात  शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करून अनेक लोक लग्न लावत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता पीपीई किट घालून वधू-वर सप्तपदी घेत आहेत. हा व्हिडीओ राजस्थानचा असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर जोक्स, मीम्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी लग्नात डिसेंबर आहे की डिसेंबरमध्ये लग्न असंही म्हटलं आहे. 

या लग्नासाठी उपस्थित असलेले भटजीसुद्धा पीपीई किटमध्येच आहेत. नवऱ्या मुलीने आपली कोरोना टेस्ट केली होती. त्याचे रिपोर्ट्स लग्नाच्या दिवशी आले आणि हा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. त्यानंतर नवरीला कोविड सेंटरमध्ये नेण्यात आलं. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. ऐनवेळी लग्न रद्द करण्यापेक्षा या जोडप्याने सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. बापरे! कधीही पाहिली नसेल दोन वाघांमधील 'अशी' लढाई; पाहा थरारक व्हिडीओ

नेटिझन्सनी हा व्हिडीओ  पाहून कमेंट्सचा वर्षाव केला आणि शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत ९५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. २८ सेंकदाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही या जोडप्याचं कौतुक कराल. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या