शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

'टेक ऑफ' करताच विमानाचं एक चाक निखळलं; कदाचित कुणालाच नसतं कळलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 12:05 IST

एक प्रवासी खिडकीतून व्हिडीओ काढत होता, इतक्यात एक चाक निघून वेगळं झालं.

विमानात घडत असलेल्या विचित्र घटना सतत समोर येत असतात. कधी कुणाची मारामारी, तर कधी कुणी एमरजन्सी दरवाजा उघडतात. अशीच एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. शुक्रवारी मॉन्ट्रियल टूड्रोमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसच्या ८८४ विमानाने उड्डाण घेतलं. पण काही सेकंदातच विमानाचं मुख्य लॅंडींग गिअरचं चाक निघालं. ही धक्कादायक घटना एका प्रवाशाने कॅमेरात कैद केली. 

ज्या प्रवाशाने हा व्हिडीओ काढला त्याने लगेच पायलटला याची माहिती दिली. त्यानंतर पायलटने लगेच विमानाचं सुरक्षित लॅंडींग केलं. या विमानात ४९ प्रवासी होते. हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला असून त्याने लिहिले की, 'सध्या एका विमानातून प्रवास करत आहे, ज्याचं चाक निघालं. २०२० ची चांगली सुरूवात'.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवासी व्हिडीओ काढत असताना त्याला दिसले की, चाकाच्या ठिकाणी आग लागली आणि काही सेकंदातच चाक वेगळं झालं. याबाबत जेज एव्हिएशनचे प्रवक्ता मेनन स्टुअर्ट यांनी सांगितले की, 'विमानाचा पायलट चांगलाच अनुभवी होता. त्याने लगेच स्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि विमानाचं सुरक्षित लॅंडींग केलं. पायलटच्या समजदारीमुळे ४९ प्रवाशांचा जीव वाचला. कदाचित या प्रवाशाने व्हिडीओ काढला नसता तर कुणाला काही कळालंही नसतं.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातSocial Viralसोशल व्हायरल