शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : फ्रिज उघडला अन् समोर जे दिसलं ते पाहून बसला धक्का, फणा काढून बसला होता साप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:56 IST

King Cobra Snake Video :सापाचा खतरनाक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धडकी भरेल.

King Cobra Snake Video : कुणासाठीही त्यांचं घर हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण असतं. पण अनेकदा हे सुरक्षित ठिकाण धोक्यात आल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. सोशल मीडियावर सापांचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक सापाचा खतरनाक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक किंग कोब्रा फ्रीजच्या मागच्या जाळीत लपून बसला आहे. 

सापाचं नाव काढताच अनेकांना घाम फुटतो. विचार करा जर तुम्हाला तुमच्या घरात आढळला तर तुमचं काय होईल. सापांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. कधी साप बाईकच्या डिक्कीत, कधी चाकांमध्ये तर कधी कारच्या बोनेटमध्ये लपून बसल्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण हा व्हिडीओ खूपच धडकी भरवणारा आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा साप फ्रीजच्या मागे लपला आहे आणि त्याला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 73 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांना प्रश्न पडलाय की, साप या ठिकाणी गेलाच कसा?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल