शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दोन कांगारूंमध्ये झाली जबरदस्त फाइट, व्हिडीओ पाहून उडेल तुमचा थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:06 IST

kangaroos Fight Viral Video : हे दोन्ही कांगारू एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे वैरी असल्यासारखे भांडत आहेत. त्यांना बघून असं वाटत आहे की, दोन मनुष्य एकमेकांसोबत भांडत आहेत. 

kangaroos Fight Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी, काही हैराण करणारे तर काही थरारक लढाईचे असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक दोन कांगारूंचा जबरदस्त फाइटचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हे दोन्ही कांगारू एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे वैरी असल्यासारखे भांडत आहेत. त्यांना बघून असं वाटत आहे की, दोन मनुष्य एकमेकांसोबत भांडत आहेत. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे दोन्ही कांगारू एकमेकांचा गळा पकडून पायांनी एकमेकांना मारहाण करत आहेत. दोघांमध्ये कशावरून हाणामारी होत आहे हे तर माहीत नाही. पण व्हिडीओ पाहिल्यावर हा अंदाज नक्कीच लावता येतो की, त्यांचं भांडण सोडवण्याची हिंमत कुणी करणार नाही. कांगारूंच्या अशा भांडणाचा व्हिडीओ कदाचित याआधी कधी तुम्ही पाहिला नसेल.

व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, दोन्ही कांगारू आपल्या शेपटीच्या आधाराने तर कधी आपल्या पायांवर उभे होऊ भांडत आहेत. जेव्हा ते लढण्यासाठी आपल्या पायांवर उभे होतात तेव्हा ६ फूट उंच एखाद्या शक्तीशाली प्राण्यासारखे दिसतात. त्याचं शरीर पाहून ते किती शक्तीशाली आहेत याचा अंदाजही येतो.

दोन कांगारूंमध्ये झालेल्या या थरारक फाइटचा व्हिडीओ इन्स्टाग्राम cutepetswild नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोक म्हणाले की, प्राणीही आता मनुष्यांप्रमाणे दुश्मनी करू  लागले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया