शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video: सफारी गाईडने थेट चित्त्यासोबत घेतला सेल्फी, नेटकऱ्यांनी विचारले 'जिवंत आहे की नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 19:02 IST

सेल्फीसाठी कोण कशी धाडस करेल हे सांगता येत नाही. अशाच एका धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका जंगलातील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थेट चित्त्यासोबत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.

सेल्फीसाठी कोण कशी धाडस करेल हे सांगता येत नाही. अशाच एका धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका जंगलातील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थेट चित्त्यासोबत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.जंगलातील सफारी दरम्यान आपल्याला जंगलातील प्राण्यांना जवळून पाहता येते. त्या प्राण्यांसोबत कधी कधी फोटोही घेता येतात. पण कधी कधी जवळ जाऊन फोटो घेणे महागात पडते, सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओमध्ये एक सफारी गाईड चक्क चिता सोबत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे. पण पुढच्याच क्षणात असं काही घडतं की, ते पाहून सगळेच थक्क होतात. पर्यटकांनी भरलेल्या सफारी जीपकडे चीता येत असताना व्हिडिओची सुरुवात होते.पुढे ते चिता उडी मारून जीपच्या छतावर येतो, आणि तिथे बसतो. 

या' रस्त्यावरून चालताना अचानक गायब होते कार; जाणून घ्या, रहस्यमय हायवेची गोष्ट

यावेळी हा चित्ता जीपच्या उघड्या छतावरून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो.जीपमध्ये बसलेले सर्वजण चिताला पाहून घाबरतात, पण सफारी गाईड तिथे येऊन चित्त्यासोबत सेल्फी घेतो.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ आयएफअस अधिकारी क्लेमेंट बेन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.यात एक व्यक्ती चित्याच्या जवळ जाऊन सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.यात एकाने हा व्यक्ती जिवंत आहे की नाही?, अशी कमेंट केली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्