शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : उघड्यावर शौचास गेला अन् अजगराने विळखा घातला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:21 IST

VIDEO : मध्य प्रदेशमध्ये एक व्यक्ती उघड्यावर शौचास बसली होती. यावेळी झुडपात बसलेल्या अजगराने त्याच्यावर हल्ला केला.  

VIDEO : उघड्यावर शौचास गेला अन् अजगराने विळखा घातलासरकारने उघड्यावर शौचास जाणे बंद करण्यासाठी प्रत्येक घरात शौचालये बांधण्याची योजना सुरू केली आहे. असे असताना काहींची उघड्यावर शौच करण्याची सवय जात नाही. मात्र, ही सवय एका व्यक्तीला महागात पडली आहे. मध्य प्रदेशमध्ये एक व्यक्ती उघड्यावर शौचास बसली होती. यावेळी झुडपात बसलेल्या अजगराने त्याच्यावर हल्ला केला.  

अजगराने त्या माणसाला आपला शिकार बनविण्यासाठी इतक्या वेगाने पकडले की तो उठून पळू शकला नाही. त्या व्यक्तीने लोकांना हाक मारण्यास सुरुवात केली. यानंतर गावातील लोकांनी धाव घेत त्याला अजगरावर हल्ला केला. त्यात अजगराचा मृत्यू झाल्याने माणसाचा जीव वाचला. 

दरम्यान, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  यापुढे ती व्यक्ती कधीही उघड्यावर शौचास जाणार नाही, असे नेटकरी या व्हिडीओवर व्यक्त होताना म्हणत आहेत. गावातील लोकांनी अजगराला जीवे मारून व्यक्तीचा जीव वाचवला.

मीडिया रिपोर्टनुसार, अजगराला मारण्यासाठी गावातील लोकांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाहीये. वन विभागाचे अधिकारे म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या प्राण्याला मारलं जातं तेव्हा तो गुन्हा ठरत नाहीत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके