शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Video: ११५ फूट उंच लाटेसोबत अनोखा कारनामा करताना दिसला व्यक्ती, बघा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:57 IST

Viral Video : एका जर्मन सर्फरने अनोखा कारनामा करून दाखवला. त्याने ११५ फूटांपेक्षा जास्त उंच लाटांसमोर सर्फिंग केली. आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video :  समुद्रातील उंच लाटा जेव्हा तटावर येतात तेव्हा किनाऱ्यावरील लोकांच्या मनात धडकी भरते. कारण या लाटा सगळं आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात. एक समुद्राच्या १०० फूट उंच लाटेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे या लाटेसमोर एक व्यक्ती सर्फिंग करत आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची बोलती बंद होईल.

एका जर्मन सर्फरने अनोखा कारनामा करून दाखवला. त्याने ११५ फूटांपेक्षा जास्त उंच लाटांसमोर सर्फिंग केली. आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जर्मनी येथील नूर्नबर्गच्या सेबेस्टियन स्टुड्टनरने ११५ फूट उंच ब्रोबडिंगनागियन लाटेवर सर्फिंग करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. हा व्हिडीओ २०१८ सालातील असून आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोर्तुगालमधील प्रिया डे नॉर्टमध्ये आयोजित वर्ल्ड सर्फ लीगचा होता.

या जबरदस्त व्हिडीओत स्टुड्टनर सहजपणे सर्फिंग करताना दिसला होता. जे बघणं फारच दुर्मीळ होतं. या व्हिडीओला आतापर्यंत ३.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. स्टुड्टनरचं हे अद्भुत कौशल्य पाहून लोक दंग झाले होते आणि त्याचं लोकांनी भरभरून कौतुक केलं होतं. हा व्हिडीओ वर्ल्ड सर्फ लीगच्या यूट्यूब पेजवरही शेअर करण्यात आला होता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके