शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीने स्वत:चा जीव टाकला धोक्यात, थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 15:18 IST

Social Viral Video : असं म्हणतात की, जगात माणूसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नाही. अनेक लोक यासाठी आपल्या जीवाची बाजीही लावतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचीच जाणीव होईल.

Social Viral Video : सोशल मीडियावर कोणता ना कोणता व्हिडीओ नक्कीच चर्चेत राहतो. काही व्हिडीओ बघून लोक पोट धरून हसतात तर काही व्हिडीओ बघून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लोकांच्या अंगावर शहारे आलेत. कारण एका कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने जीवाची बाजी लावली. या व्यक्तीच्या बहादुरीचं लोकांकडे कौतुक केलं जात आहे. 

असं म्हणतात की, जगात माणूसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नाही. अनेक लोक यासाठी आपल्या जीवाची बाजीही लावतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचीच जाणीव होईल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रेल्वे ट्रॅकवर एक कुत्रा अडकला होता. तेच समोर वेगाने एक रेल्वे येत होती. एका व्यक्तीची नजर कुत्र्यावर पडते. आणि तो कुत्र्याला वाचवण्यासाठी धावत येतो. तो कुत्र्याजवळ पोहोचून त्याचा जीव वाचवतो आणि मागून रेल्वे येते. मात्र, दोघेही तोपर्यंत सुखरूप असतात. 

व्हिडीओ बघून तुम्हीही चक्रावून जाल. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'official_viralclips' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. चारशेपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके