शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video: मुलगी रुळावर पडली, ट्रेन अंगावरुन गेली; 'सुपरमॅन'प्रमाणे बापाने वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:08 IST

Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video : एक बाप आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. याची प्रचिती एका व्हायरल व्हिडिओतून येईल. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एका बापाने जे केले, ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनच्या पटरीवर पडलेली दिसते, तर ट्रेन वेगाने तिच्या अंगावरुन जाते. पण, मुलीला वाचवण्यासाठी वडीलांनी 'सुपरमॅन'प्रमाणे उडी मारली आणि ट्रेन जाईपर्यंत मुलीला घट्ट पकडून ठेवले.

जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इजिप्तमधील इस्माइलिया रेल्वे स्टेशनवर २०२० साली घडली असून, हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक मुलगी ट्रेनखाली पडल्याचे दिसत आहे, तर तिचे वडील मुलीला वाचवण्यासाठी ट्रेन जाईपर्यंत तिच्या अंगावर झोपून राहतात. काही वेळानंतर ट्रेन निघून जाते, पण सुदैवाने दोघांना एक ओरखडाही लागत नाही. 

या घटनेचा स्टेशनवर उपस्थित असलेल्या व्यक्तीने रेकॉर्ड केला असून, पुन्हा एकदा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत दोघांचाही जीव वाचल्यानंतर लोक टाळ्या वाजवू लागतात आणि भावनिक होऊन देवाचे आभारही मानतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला असून, नेटकरी या वडिलांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, "हा बाप खरा सुपरमॅन आहे! आपल्या मुलीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला." दुसऱ्याने कमेंट केली की, "हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझे डोळे पाणावले. वडिलांचे प्रेम जगात सर्वात मोठे आहे."

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल