शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video: मस्करीची कुस्करी, मागून धक्का दिल्याने तरुणी ६० फूट खाली जाऊन पडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 12:18 IST

गंमतीत केलेली एखादी गोष्ट कशी अंगलट येऊ शकते याचं एक ताजं उदाहरण वॉशिंग्टनमध्ये समोर आलं आहे.

वॉशिंग्टन : गंमतीत केलेली एखादी गोष्ट कशी अंगलट येऊ शकते याचं एक ताजं उदाहरण वॉशिंग्टनमध्ये समोर आलं आहे. इथे एका १६ वर्षीय मुलीला एका महिलेने पुलावरुन ६० फूट खाली नदीत ढकलल्याची ही घटना आहे.  रिपोर्टनुसार, त्या मुलीला उंचीची भीती वाटत होती आणि ती खाली उडी मारण्यासाठी नकार देत होती. अशात अचानक तिला माहीत नसताना धक्का देण्यात आला. 

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ Ashley Mahree ने मंगळवारी यूट्यूबवर अपलोड केलाय. रिपोर्टनुसार, ही घटना वॉशिंग्टनच्या योकॉल्टमधील लुईस नदीच्या पुलावर झाली. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ती मुलगी पुलावर उभी आहे आणि ती तिच्यासोबतच्या व्यक्तींना खाली उडी मारण्यासाठी नकार देत आहे. अचानक एका महिलेने तिला ६० फूट खाली ढकलले. सुदैवाने या मुलीचा जीव वाचला. 

व्हि़डीओसोबत लिहिले गेले आहे की, ही मुलगी आता रुग्णालयात आहे. ती गंभीर जखमी झाली असून तिच्या मणक्यासह फुफ्फुसाला आणि मानेला जखमा झाल्या आहेत. पण या गंमतीत या मुलीचा जीव गेला असता. ज्या महिलेने या १६ वर्षीय मुलीला ज्या महिलेने धक्का दिला त्या महिलेची ओळख पटली आहे. पण तिचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके