शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

Video : क्वारंटाईनमुळे रुसलेल्या लेकीला हसवण्यासाठी बापाची अनोखी शक्कल; पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 12:57 IST

सोशल मीडियावर बाप-लेकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 48 लाख 05,554 इतकी झाली आहे. त्यापैकी 18 लाख 60,216 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 3 लाख 16,753 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढत चालला आहे. अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे, तर हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या लॉकडाऊनमुळे घरातच अडकून रहावे लागलेल्या लहान मुलांचे दुःख काही वेगळेच आहे. एक तर हा कोरोना व्हायरस काय याची त्यांना जाण नाही आणि त्यात हा व्हायरस कधी जाईल, हेही त्यांना समजावून सांगू शकत नाही. मग प्रत्येक पालक आपापल्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी आपापल्या परीनं काहीतरी करत आहेत.

सोशल मीडियावर अशाच एका बापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याची मुलगी जवळपास चार वर्षांची असेल असं व्हिडीओत पाहून दिसत आहे. क्वारंटाईमुळे कंटाळलेल्या या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी बापानं लढवलेल्या शक्कलचं सर्वत्र कौतुक होत आहे. या व्हिडीओतील बाप त्याच्या मुलीला रोज कचरा टाकण्यासाठी घराबाहेर घेऊन येत आहे. पण, घराबाहेर येण्यातच एक गंम्मत आहे. रोज ही बाप-लेक विविध सुपर हिरो किंवा कार्टून कॅरेक्टरचा पोषाख घातलेले दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे सांगणे अवघड आहे. पण, बापाच्या या प्रेमाचं आणि आयडियाची सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला

22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं

सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत

भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या