शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीच्या खूप जवळ जाण्याचा केला प्रयत्न, पुढे जे झालं ते बघून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 11:09 IST

Viral Video : या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

Elephant Attack Video: हत्ती सगळ्यात हुशार प्राण्यांपैकी एक मानले जातात. सोशल मीडियावर हत्तींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात हत्तीचा वेगळा स्वभाव बघायला मिळाला. इन्स्टावर @vikram_sir_saralganit यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

व्हिडीओत एक व्यक्ती हत्तीच्या खूप जवळ जाताना दिसत आहे. त्याने आधी हत्तीला काहीतरी खाण्यास दिलं त्यानंतर आणखी जवळ जाऊ लागली होता. सगळं काही नॉर्मल वाटत होतं. पण तेव्हाच अचानक असं काही घडतं ज्यावर विश्वास बसत नाही. हत्ती अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो आणि व्यक्ती जोरात मागू जाऊन पडतो.

या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. लोकांमध्येच यावरून वाद सुरू झाला आहे. तर काही लोकांनी व्यक्तीची खिल्ली उडवली आहे. एका व्यक्तीने लिहिलं की, 'थोडसं गवत चारून हत्तीचा मालक बनायला चालला होता'. दुसऱ्याने लिहिलं की, 'प्राण्यांना एकटं सोडा'. तर एकाने सल्ला दिला की, जेव्हा हत्ती शेपटी हलवत असतो तेव्हा त्याच्यापासून रहावं. त्याच्याकडून धोका होऊ शकतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल