शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Video - आयडियाची कल्पना! तरुणाचा भन्नाट देसी जुगाड; बाईकला बनवली 7 सीटर कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:55 IST

एका व्यक्तीने चक्क बाईकला 7 सीटर कार बनवली आहे. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. अनेकदा भारतीय ही म्हण अगदी तंतोतंत पाळतात. लोक अशा प्रकारचे काही देसी भन्नाट जुगाड करतात जे पाहून सर्वच जण हैराण होतात. वाहनांच्या बाबतीत असा प्रकार नेहमीच पाहायला मिळतात. असाच काहीसा जुगाड उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात पाहायला मिळाला. एका व्यक्तीने चक्क बाईकला 7 सीटर कार बनवली आहे. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. 

लखनौ-अयोध्या महामार्गावर बाराबंकी शहरातून जाताना एक हटके गाडी पाहायला मिळत आहे. बाईकवर एक व्यक्ती असून त्याच्यासोबत जवळपास आठ जण बसले आहेत. समोर बाईकवर तीन जण होते, तर बाकीचे पाच लोक एका लाकडी गाडीवर आरामात बसले होते. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. लांबून पाहिलं तर ही साधी गाडी वाटते पण जवळून पाहिल्यावर जुगाड लक्षात येतो. 

गाडीवरही नंबर नाही. दुसरीकडे, या जुगाड करून तयार केलेल्या गाडीमध्ये बसलेल्या लोकांना एकतर याच्या धोक्याची कल्पना नाही किंवा त्यांनी जाणूनबुजून आपला जीव धोक्यात घातला आहे. म्हणायला ही बाईक आहे, पण इंजिनशिवाय त्यात दुसरं काही नाही. बाईक चालवणार्‍या व्यक्तीने जुन्या बाईकमध्ये अशाप्रकारे बदल केले आहेत जे पाहून सर्वच हैराण झाले. जुगाडी बाईकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल