शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Video - रेल्वे ब्रिजवर असलेल्या गायीला ट्रेनने दिली धडक; झालं असं काही की तुम्हीही म्हणाल चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 15:21 IST

Video Cow Standing On Railway Bridge : एका रेल्वे ब्रिजवर गाय उभी असते. तेवढ्य़ात समोरून ट्रेन य़ेते आणि गायीला धडक देते. पण पुढे असं काही होतं की ते पाहून तुम्हीही चमत्कार आहे असं म्हणाल.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर नवनवीन व्हि़डीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे गंमतीशीर असतात. तर काही आश्चर्याचा धक्का देणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका रेल्वे ब्रिजवर गाय उभी असते. तेवढ्य़ात समोरून ट्रेन य़ेते आणि गायीला धडक देते. पण पुढे असं काही होतं की ते पाहून तुम्हीही चमत्कार आहे असं म्हणाल. ट्रेनने धडक दिल्यानंतर गाय रेल्वे ब्रिजवरून खाली पडते. खाली पाण्यात पडल्यानंतर देखील ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहते. 

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या या गायीच्या व्हि़डीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गाय रेल्वे ब्रिजवर उभी असताना अचानक समोरून ट्रेन येते. पण रेल्वे रुळावर जागाच नसल्याने गायीला दुसरीकडे जाण्याचा पर्यायच मिळत नाही. ती  तिथेच उभी राहते. त्यानंतर ट्रेन येते आणि तिला धडक देते. पाण्यात पडल्यावर देखील गायीला काही होत नाही. ती पाण्यात उभी राहते आणि चालत पुढे जाते असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लाईक केला आहे. सर्वत्र याची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 
टॅग्स :cowगायrailwayरेल्वेSocial Viralसोशल व्हायरल