शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: पेट्रोल पंपावर पेटवली सिगारेट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने दिला बेदम चोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:45 IST

Video: पेट्रोल पंपावर पेटवली सिगारेट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने दिला बेदम चोप...

Viral Video : पेट्रोल पंप ही अतिशय संवेदनशील जागा आहे. पेट्रोल पंपाच्या परिसरात एखादी ठिणगी जरी पडली, तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळेच पंपावर विडी-सिगारेट पेटवण्यास, ज्वलनशील पदार्थ घेऊन येण्यास किंवा फोनवर बोलण्यास मनाई केली जाते. पण, जगात काही असेही लोकंही आहेत, जे नियम मोडून पंपावर सिगारेट ओढतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण, व्हिडिओ जे घडले, ते पाहून तुम्ही चकीत व्हाल.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय ?सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येतो. दोन कर्मचारी आणि अन्य एक व्यक्ती तिथे उपस्थित आहे. कर्मचारी पेट्रोल भरण्यासाठी गेला असता ग्राहक सिगारेट पेटवतो. हे पाहून संतापलेल्या कर्मचारी त्याला बेदम चोपतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि ही घटना कधी घडली, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पहा:-

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @Mr_mikoo नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला दहा हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे, तर अनेकजण यावर कमेंट्स करत आहेत. दरम्यान, या व्हिडिओतून एक गोष्ट समजते की, पेट्रोल पंपासारख्या संवेदनशील परिसरात विडी-सिगारेट पेटवू नये. यामुळे मोठा स्फोट होऊन जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपfireआगSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल