शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 20:01 IST

Viral Video in Marathi : या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा चालत्या ट्रेनमध्ये  स्टंट करत आहे. हा स्टंट पाहून तुम्हीसुद्धा  चकीत व्हाल

सोशल मीडियावर अलिकडे एक नवीन व्हिडीओ व्हायरल  होत आहे.  हा व्हिडीओ लक्षवेधी असून इंटरनेटवर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा चालत्या ट्रेनमध्ये  स्टंट करत आहे. हा स्टंट पाहून तुम्हीसुद्धा  चकीत व्हाल. या व्हिडीओत बॅकफ्लिप (Boy Doing Backflip)   करताना हा चिमुरडा दिसून येईल. सोशल मीडिया युजर्सनी या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

या भन्नाट व्हिडीओला इंस्टाग्राम युजर आरिफने शेअर केलं आहे. हा स्टंट खुद्द आरिफने केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चालत्या ट्रेनमध्ये हा मुलगा लाल रंगाच्या टी- शर्टमध्ये दिसून येत आहे.  कॅमेराकडे पाहत हा स्टंट करायला त्याने सुरूवात केली आहे. स्लो मोशनमध्ये हा व्हिडीओ दाखवला जात आहे. याला म्हणतात मेहनत! सायकलस्वाराने शेअर केला पायांचा फोटो अन् नेटिझन्स म्हणाले....

हा व्हिडीओ १ नोव्हेंबरला इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून खूप व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या मुलाच्या स्टंटचे कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून चालत्या लोकलमधील हे दृश्य असल्याचे दिसून येत आहे.शाब्बास! नागपूरच्या २४ वर्षीय पोरानं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'अशी' 2 इन 1 बॅग

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके