शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Video : लहानशा मेव्हणीची एवढी मोठी डिमांड, नवरदेवही चक्रावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 15:06 IST

दुल्हनिया नावाच्या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, लहानशी मेव्हणी आपल्या दाजींकडे शगुन म्हणून चक्क 1 लाख रुपयाची डिमांड करते.

ठळक मुद्देव्हिडिओत, नवरा-नवरी शेजारी शेजारी बसलेले दिसून येतात. त्यावेळी, एक लहान मुलगी आहे, जी नवरीची बहीण म्हणजे नवरदेवाची मेहुणी आहे. त्यांच्याभोवती नातेवाईक, पाहुणे, मित्र परिवारही दिसतो.

लग्न म्हटलं की उत्साह, आनंद आणि दोन्हीकडच्या पाहुण्यांची चंगळ असते. परंपरा जपतना रुसवे-फुगवे आणि अनेकांच्या डिमांड ऐकून नवरीच्या आई-बापाला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. तर, नवरदेवाची चांगलीच मजा असते. मात्र, मेव्हण्यांनी बुट चोरल्यानंतर नवऱ्या मुलाची फजिती होते. अनेकदा मेव्हणा अन् मेव्हणीकडून मोठ्या रकमांची मागणी केली जाते. आता, सोशल मीडियातून एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, लहानशा मेव्हणीने दाजीसमोर मोठी डिमांड केलीय. 

दुल्हनिया नावाच्या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, लहानशी मेव्हणी आपल्या दाजींकडे शगुन म्हणून चक्क 1 लाख रुपयाची डिमांड करते. छोट्या मेव्हणीचा हा मोठा आकडा ऐकून नवरदेवाने चक्क डोक्यालाच हात लावलाय. तर, व्हिडिओत पै-पाहुणेही मुलीची डिमांड पाहून अवाक झाल्याचं दिसून येतय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.  

व्हिडिओत, नवरा-नवरी शेजारी शेजारी बसलेले दिसून येतात. त्यावेळी, एक लहान मुलगी आहे, जी नवरीची बहीण म्हणजे नवरदेवाची मेहुणी आहे. त्यांच्याभोवती नातेवाईक, पाहुणे, मित्र परिवारही दिसतो. ही मुलगी नवरदेवाकडून 1 लाख रुपये मागते अन् नवरदेवही भुवया उंचवतो. बारगेनिंग म्हणजेच नवरदेव अन् मेव्हणीच्या डीलध्ये नवरी मध्यस्थी करते. अखेर बहिणीच्या शब्दाला मान देऊन लहानशी मेव्हणी रक्कम कमी करते. ती अगोदर तर 51 हजारांवर येते, त्यानंतर शेवटी 22 हजारांवर अंतिम बोलणी ठरते. नवरदेवही मेव्हणीला 22 हजार देण्याचे कबुल करून डील फायनल करतो. असा हा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.  

टॅग्स :marriageलग्नViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल