शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सूनेने पाय पकडून सासूला दिली 'धकमी', म्हणाली - बेटा-बेटा ना कर सासू, अब तेरा बेटा मेरा है.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:31 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, सून सासरी तिच्या सासूजवळ बसली आहे. इतकंच नाही तर सून सासूचे पाय दाबत दाबत देसी अंदाजात गाणंही गात आहे.

लग्न करून जेव्हा मुलगी सासरी येते तेव्हा एकाचवेळी अनेक नवनवीन नाती तयार होतात. ही नाती निभावण्यासाठी ती सर्वांसोबत आपल्या परीने वेगळं वागते आणि प्रेम-विश्वास निर्माण करते. जसजसा वेळ निघत जातो तसतसा सासरी आपली जागा निर्माण करते. सध्या सोशल मीडियावर सासू-सूनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, सून सासरी तिच्या सासूजवळ बसली आहे. इतकंच नाही तर सून सासूचे पाय दाबत दाबत देसी अंदाजात गाणंही गात आहे. सून गाणं गात आपल्या सासूला गंमतीने हा इशारा देत आहे की, जब तक बेटा मम्मी बोले, तब तक बेटा तेरा है. अब तेरा बेटा डार्लिंग बोले, अब तेरा बेटा मेरा है.

त्यासोबत सूनबाई सासूसमोर असंही म्हणते की, बेटा-बेटा ना कर सासू, अब तेरा बेटा मेरा है. सूनेने भलेही गंमतीने हे गाणं म्हटलं असलं तरी अनेकांनी हेच म्हटलंय की, हे लग्नानंतरचं सत्य आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसत आहेत. खासकरून महिलांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक भरभरून यावर कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके