शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

मृत आईला उठवण्यासाठी गेंड्याच्या पिलाची केविलवाणी धडपड, काळजाला भिडणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 16:42 IST

सध्या एका गेंड्याच्या पिल्लाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

सध्या एका गेंड्याच्या पिल्लाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकेच्या जंगलातील असून यात गेंड्याचं पिल्लू त्याच्या मरण पावलेल्या आईला उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या मादा गेंड्याची शिकाऱ्यांनी हत्या केली. या व्हिडीओच्या माध्यमातून साऊथ आफ्रिकेतील जंगलात प्राण्यांची कशाप्रकारे कत्तल सुरू आहे हे दाखवलं जात आहे. 

हा व्हिडीओ पहिल्यांदा भारतीय वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. सोबतच एक भावनिक कॅप्शनही लिहिलं आहे. त्यात त्यांनी असंही सांगितलं आहे की, या मादा गेंड्याची हत्या तिच्या शिंगासाठी करण्यात आली आहे.

या व्हिडीओत दिसत आहे की, कशाप्रकारे गेंड्याचं पिल्लू त्याच्या मेलेल्या आईला उठवण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पण त्याचा आईला उठवण्याचा हा प्रयत्न अपयशी ठरत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ५५ हजार लोकांनी पाहिला असून त्यावर २ हजार ८०० रिअ‍ॅक्शन आणि ३८० कमेंट्स आल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSouth Africaद. आफ्रिका