शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 16:22 IST

ट्रॅफिकमध्ये बस थांबवून ड्रायव्हर गेला चहा प्यायला; Video व्हायरल

Driver Stop The Bus: भारतासह जगभरात अनेक चहाप्रेमी आहेत. चहावर आतापर्यंत अनेकांनी कविता, शायरी लिहिलेल्या आहेत. चहाप्रेमी चहा पिण्यासाठी काहीही करायला तयार असतात. कधी ते आवडता चहा पिण्यासाठी दूरवर जातात, भर रस्त्यात गाडी थांबवून चहाची टपरी गाठतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बस ड्रायव्हरला चहाची 'तलफ'सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एका बस ड्रायव्हरचा आहे. ट्विटरवर शुभ नावाच्या युजरने हा व्हिडओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक चहाप्रेमी बस ड्रायव्हर टपरीवर चहा पिण्यसाठी चक्क ट्रॅफिकमध्ये बस थांबवतो. ही बस डीटीसी म्हणजेच दिल्लीतील आहे. भररस्त्यात बस थांबवून ड्रायव्हर चहाचा आनंद लुटतो. यावेळी रस्त्यावरील कुणीतरी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला.

व्हिडिओवर विविध प्रतिक्रियाचहा पिल्यानंतर तो ड्रायव्हर बसमध्ये बसून निघून जातो. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतू, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा दिल्ली यूनिव्हर्सिटी परिसरातील एका प्रसिद्ध चहावाल्याच्या दुकानाजवळील व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर युजर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकJara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली