शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अॅडव्हेंचर गेम जीवावर बेतला; 40 फूट उंचीवरुन पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 18:27 IST

Shocking Video: हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करण्यापूर्वी दहावेळा विचार कराल.

Shocking Video: जगात अनेक असे लोक आहेत, ज्यांना अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड आहे. अॅडव्हेंचर करण्यासाटी काहीजण कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, कधी-कधी हेच अॅडव्हेंचर जीवावच बेतू शकते. अशीच एक घटना 6 वर्षीय मुलासोबत घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

उंच डोंगरांवर चढणे, उडी मारणे, पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग, अशाप्रकारचे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स खूप लोकप्रिय आहेत. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे साहसी खेळ खेळले जातात. अशाच एका खेळात मुलाचा जीव गेला आहे. एक मुलहा जिप लाइन अॅडव्हेंचर करत होता, यासाठी तो एका दोरीला लटकला आणि पुलीच्या सहाय्याने पुढे गेला. त्याच्या मागून एक मोठा माणूसही निघतो. ते त्याचे वडील असावेत. 

सुरुवातीला सर्वकाही ठीक सुरू होते, पण काही वेळानंतर मुलाच्या अंगाला बांधलेली दोरी अचानक तुटते. यामुळे मुलगा खाली पडतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. जमिनीपासून जिप लाईनची उंची 40 फूट होती. इतक्या उंचावरुन पडल्यामुळे त्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. हा धक्कादायक व्हिडिओ मेक्सिकोच्या मॉन्टेरीमधील एका पार्कचा आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलDeathमृत्यूSocial Mediaसोशल मीडियाInternationalआंतरराष्ट्रीय