शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Vial Video : कच्चा बादामनंतर आला 'लालमलाल टरबूज', व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:51 IST

Watermelon Seller Video: सध्या सोशल मीडियावर एका टरबूज विक्रेत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Watermelon Seller Video: बंगालच्या भुवन बंड्याकर याचे कच्चा बदाम गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेकजण आपला माल विकण्यासाठी विचित्र पद्धतींचे वापर करताना दिसत आहेत. कच्चा बदामनंतर कच्चा पेरू विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका टरबूज विक्रेत्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कच्चा बदामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून विचित्र आणि उलटसुलट गाणी गाऊन व्हायरल होण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, आता व्हायरल होत असलेला टरबूज विक्रेत्याचा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे. टरबूज विकण्याचा असा प्रकार तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओत नेमकं काय ?

व्हिडिओमध्ये हा टरबूज विक्रेता रस्त्यावर गाडा लावून टरबूज विकताना दिसतोय. यावेळी तो मोठ्याने ओरडून 'लालम लाल टरबूज' असे म्हणताना दिसतोय. तसेच, चेहऱ्यावर विचित्र हावभावही करतोय. त्याला अशा अवस्थेत पाहून, तो दारुच्या नशेत आहे का, असे वाटेल. लहान मुलेही त्याला अशा अवतारात पाहून घाबरतील. पण, हा व्हिडीओ बघायला इतका मजेशीर आहे की, बघितल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्सहा अनोखा व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे - उन्हाळ्याचे लालम लाल टरबूज. या व्हिडिओला जवळपास 5 हजार लाइक्स मिळाले असून तो पाहणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. याबाबत लोक आपापल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके