शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेडवर आंब्याचं आईस्कीम लावून विकतोय हा, रेसिपी पाहुन नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:36 IST

ज्यांना खाण्याची आवड आहे ते खाण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करतात. पण कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जगातील प्रत्येकाला चांगलं आणि चमचमीत खायला आवडतं. म्हणूनच वेगवेगळ्या पदार्थांची नावं ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. ज्यांना खाण्याची आवड आहे ते खाण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करतात. पण कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील रेसिपी पाहु लोक अक्षरश: वैतागले आहेत.

हा व्हिडीओ गुजरातच्या वडोदऱ्याचा आहे. इथं एक ठेलेवाला ‘मॅंगो डॉली आइस्क्रीम चाट’ बनवताना दिसतो आहे. ३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, हा ठेलेवाला आधी ब्रेडचा साखरेच्या पाकात भिजवलेले तुकडे ठेवतो, त्यावर नारळाचं पाणी टाकतो. मग त्या ब्रेडवर वेगवेगळे सॉस, ड्राय फ्रूट्स आणि शेवटी मॅंगो आइस्क्रीम ठेवतो, पुन्हा ब्रेडचे लहान लहान तुकडे टाकतो.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत लाखो वेळा पाहिलं गेले आहे. खरं तर, प्रत्येकाची स्वतःची वेगळी आवड असते. पण ही रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल होताच काही लोक ती बनवणाऱ्या व्यक्तीला अक्षरश: बोल लावत आहेत.

कमेंट्स वरुन तरी असं दिसतंय की विचित्र रेसिपी पाहून लोक खूप चिडलेले आहेत. याआधी एका ड्रायफ्रुट डोश्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांनतर आता या व्हिडीओवर खाद्यप्रेमी चिडलेले दिसत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम