शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ

By manali.bagul | Updated: December 16, 2020 14:24 IST

Trending Viral News in Marathi : एका निराधार चिमुरड्याची कहाणी सध्या समोर आली आहे.  फोटोमध्ये कुत्र्यासोबत निवांत झोपलेल्या चिमुरड्याचे नाव अंकित आहे.

(Image Credit- TOI)

लहान मुलंही देवाघरची फुलं, असं म्हटलं जातं. पण ज्यावेळी याच लहानग्यांना कमी वयातच मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. तेव्हा ही फुलं कोमेजतात. बालपणीच अंगावर जबाबदारीचं ओझं आल्याने मुलांना आयुष्याचा खरा आनंद घेता येत नाही. अशाच एका निराधार चिमुरड्याची कहाणी सध्या समोर आली आहे.  फोटोमध्ये कुत्र्यासोबत निवांत झोपलेल्या चिमुरड्याचे नाव अंकित आहे.

अंकितचे वडिल तुरूंगात आहेत आणि त्याची आई त्याला रस्त्यावर  सोडून निघून गेली. त्यामुळे मज्जा मस्ती करण्याच्या वयात आता अंकित रस्त्यावर फुगे विकण्याचे काम करतो. याशिवाय चहाच्या दुकानातही  त्याला कराव करावं लागतं तेव्हा कुठे पोट भरण्याइतके पैसे मिळतात. रोजचं काम संपल्यानंतर आपल्या फुटपाथवरच्या मित्रांसोबत अंकीत झोपतो. अंकितच्या सोबत राहत असलेल्या कुत्र्याचे नाव डॅनी आहे. डॅनी हा अंकितचा खरा मित्र असून नेहमी त्याच्या सोबत राहतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्नुसार गेल्या काही वर्षांपासून अंकित याच पद्धतीचे जीवन जगत आहे. चहाच्या दुकान मालकाने सांगितले की, ''दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपला मित्र डॅनीसोबत जेवून अंकित फुटपाथवरच विश्रांती घेतो. तो कधीही काहीही मोफत घेत नाही. तो आपल्या  कुत्र्यासाठी कोणाकडून दूधही मोफत मागत नाही.''

सलाम! पठ्ठ्यानं टिव्हीचा खोका वापरून रस्त्यावरच्या मुक्या जीवांसाठी 'असा' उभारला निवारा

काही दिवसांपूर्वी आपल्या कुत्र्यासह चादर ओढून झोपलल्या लहान मुलाला पाहून एका सोशल मीडिया युजरने फोटो काढला  होता. हा फोटो ट्विटरवर येताच  तुफान व्हायरल झाला होता. स्थानिक प्रशासनाने या मुलाचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर  सोमवारी सकाळपर्यंत पोलिसांनी या कुत्र्याला शोधून काढले.  या मुलाला शोधण्यासाठी मुजफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव यांनी पोलिसांची टीम पाठवली होती. आता हा चिमुरडा पोलिसांच्या देखरेखीखाली आहे.

 वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला

एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले की, आम्ही अंकितच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अंकितचे फोटो देण्यात आले आहेत. आम्ही महिला आणि बाल- कल्याण विभागाला अंकितबद्दल माहिती दिली आहे. एसएचओ अनिल कारपान यांनी सांगितले की, अंकित स्थानिक महिला शिलादेवी यांच्या सोबत राहतो. एक खासगी त्याला शाळा मोफत शिक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल