शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा! अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडली; अन् कणसाची शेती करतोय 'हा' तरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 13:33 IST

अमेरिकेतील  भरगच्च पगाराची नोकरी सोडून एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणानं चक्क शेती केली आहे.

भारतात जास्तीत जास्त लोकांचं शहरातून परदेशात जाण्याचे स्वप्न असतं. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाबाबत सांगणार आहोत.  ज्याच्या  यशाची कहाणी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेला माणूस भारतात आपल्या गावी परतला आणि शेती करायली सुरूवात केली. अमेरिकेतील  भरगच्च पगाराची नोकरी सोडून एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणानं चक्क शेती केली आहे.

अमेरिकेतील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून एक सॉफ्टवेअर इंजिनिअर मायदेशी परतला आहे आणि आपल्या गावात मक्याची शेती करत आहे. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील शेलाही गावाचा रहिवासी असलेल्या या तरूणाचं नाव सतिश कुमार आहे. गावाकडे येऊन  शेती करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनं अमेरिकेतील नोकरी सोडली.

सतीश यांनी एनआयशी बोलताना सांगितले की, ''मी लॉस एंजेल्स, युनायटेड स्टेट्स आणि दुबईमध्ये काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. अमेरिकेत मला एका वर्षाला १ लाख अमेरिकन डॉलर्स मिळत होते. पण   ते काम करण्यातून मला मानसिक समाधान आणि आनंदही मिळत नव्हता. त्याशिवाय मला माझ्या आयुष्यात जे कारायचं होतं, त्यासाठी वेळच मिळत नव्हता. त्यामुळे मी नोकरी आणि अमेरिका सोडून पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला.''

पुढे त्यांनी सांगतले की, ''मी २ वर्षापूर्वी शेती सुरू केली. मागच्या महिन्यात मला २ एकर जमिनीत केलेल्या शेतीतून २.५ लाख रुपये मिळालं आहे.''  मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी परतण्याचे धाडस सतिश यांनी दाखवलं.  मक्याची शेती करण्यासाठी सतीश हे आपल्या कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील मूळ गावी परतले. शेतीतून मिळत असलेल्या उत्पनत सतिश  समाधानी आणि आनंदी आहेत. 

हे पण वाचा-

महिला पेटवत होती मेणबत्ती, हॅंड सॅनिटायजरमुळे अचानक झाला स्फोट आणि...

शाब्बास पोरा! १० वी च्या पोरानं भंगारापासून बनवली भन्नाट बाईक; नेटिझन्सना आठवलं पबजी....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके