शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

UPSC टॉपर कनिष्‍क कटारियानं ज्या गर्लफ्रेंडला म्हटलं ThankYou, जाणून घ्या कोण आहे 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 4:17 PM

कनिष्कनं या यशाचं श्रेय स्वतःच्या गर्लफ्रेंडला देऊन टाकलं.

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला. कनिष्कनं या यशाचं श्रेय स्वतःच्या गर्लफ्रेंडला देऊन टाकलं. त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर कनिष्कच्या गर्लफ्रेंडची चर्चा झाली. विशेषतः बऱ्याचदा मुलं आपल्या यशाचं श्रेय हे आई-वडिलांना देतात, पण कनिष्कनं गर्लफ्रेंडला याचं क्रेडिट दिलं आहे. मागासवर्गातून आलेल्या कनिष्कनं UPSCच्या सिव्हिल सेवा परीक्षेत टॉप करण्याचं श्रेय गर्लफ्रेंडला दिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर कनिष्क आणि त्याची गर्लफ्रेंड चर्चेत आली आहे. काहींनी त्याच्या गर्लफ्रेंडला ‘couple goals’ म्हटलं आहे.तर काहींनी UPSC टॉपर बुद्धीमुळे नव्हे, तर हृदयामुळे चर्चेत आहे. तर एका युजर्सनं म्हटलं आहे की, परिस्थिती बदलतेय. माझ्या वडिलांनी 10वीच्या परीक्षेच्या तीन दिवसांआधीच माझ्या गर्लफ्रेंडचं लेटर पकडलं होतं. ती तिच्या छोट्या भावाच्या माध्यमातून मला पाठवायची. त्यानंतर मला वडिलांनी बेदम चोपला, पट्ट्यानं मार दिला. परंतु कनिष्कनं या सर्व यशाचं श्रेय थेट गर्लफ्रेंडला दिल्यानं तो सर्वांच्याच लक्षात राहील. कोण आहे कनिष्कची गर्लफ्रेंडकनिष्क कटारिया हा जयपूरला वास्तव्याला आहे. कोरियातल्या एका सॅमसंग कंपनीत तो काम करत होता. देशाची सेवा करण्याच्या हेतूनं कनिष्कनं नोकरी सोडली आणि तो भारतात परतला. इथे येऊन त्यानं एक स्टार्टअप कंपनी काम केलं. त्याचबरोबर UPSC परीक्षेची तयारी केली. कनिष्कनं पहिल्यांदाच परीक्षला दिली आणि तो टॉपर ठरला. कनिष्क कटारियाची गर्लफ्रेंड ही जपानमध्ये वास्तव्याला आहे. ते दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग