शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

रोमँटीक मुड मध्ये सायकलवर होते काका-काकी, इतक्यात पाहिला कुत्रा अन् शेवट झाला असा की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:33 IST

काहीवेळा कुत्र्यांनी काही केले नाही तरीही माणसं उगाच त्यांना घाबरतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यातील अंकल आणि आंटीची तारांबळ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल...

कुत्र्याला बघितलं की बऱ्याच जणांची भंबेरी उडते. मग कोणी कितीही हुशार, ताकदवान किंवा चपळ असला तरी. एकदा का कुत्रा मागे लागला की तुमचा त्याने चावा घेतलाच म्हणून समजा. मात्र काहीवेळा कुत्र्यांनी काही केले नाही तरीही माणसं उगाच त्यांना घाबरतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यातील अंकल आणि आंटीची तारांबळ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल...

व्हिडीओत पाहू शकता एक काका आपल्या बायकोला सायकलवर बसवून फिरायला निघाले आहेत. सुरुवातीला ते मस्त रोमँटिक अंदाजात आहे. अगदी हिरोसारखी अगदी स्लो मोशनमध्ये सायकल चालवतात. पुढे गेल्यानतंर त्यांना एक कुत्रा दिसतो. त्याला पाहताच काकांना घाम फुटतो. ते आपला सायकल चालवण्याचा वेग वाढवतात. सायकल अशी पळवतात अशी पळवतात की कुत्रासुद्धा मागे थांबून त्यांना पाहतच राहतो. काका भीतीने सायकल पुढे नेतात त्यांच्या मागे त्यांची बायको बसली आहे, याचंही कदाचित त्यांना भान राहत नाही. स्वतः पाण्यात पडू नये म्हणून ते पटकन कसाबसा तोल सावरत सायकलवरून उतरतात आणि बायकोसह सायकल पाण्यात पडते.

chutiyapa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची नेटकरी भरपूर मजा घेत आहेत. अनेकांनी व्हिडिओ पाहुन अनेक मजेशीर कमेंट्स केले आहेत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdogकुत्रा