शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मगर अन् शार्क एकमेकांच्या समोर आले, अन् पुढे जे झालं ते पाहुन तुमचा होईल थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:01 IST

शार्क आणि मगर (Shark and Crocodile Video) हे दोन्ही एकमेकांच्या समोर आल्यावर काय होईल? सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Video Viral on Social Media) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

मगर ही एक अशी शिकारी आहे, जिच्या जबड्यात अगदी मोठा प्राणीही फसला तरी त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. या जीवाचा जबडा इतका शक्तीशाली असतो की तो तावडीत सापडलेल्या प्राण्याची चिरफाड करतो. मात्र जर पाण्यातील जगाबद्दल बोलायचं झालं तर पाण्यात मगरीशिवायही अनेक शक्तीशाली जीव आहेत. यातीलच एक आहे शार्क. अशात शार्क आणि मगर (Shark and Crocodile Video) हे दोन्ही एकमेकांच्या समोर आल्यावर काय होईल? सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Video Viral on Social Media) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

शार्क आणि मगर हे दोन्हीही अतिशय क्रूर शिकारी म्हणून ओळखले जातात. अशात हे दोन्ही शिकारी एकमेकांसमोर आल्यावर काय होईल? हेच दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दिसतं की शार्क आणि मगर एकमेकांच्या एकदम जवळ आले आहेत.

व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, समुद्रात एक रिकामी नाव दोरीने सांधलेली आहे. यादरम्यान मगर तिथे येते, तर काहीच वेळात वेगात एक शार्कही तिथे आल्याचं पाहायला मिळतं. हे दृश्य पाहून तुम्हालाही वाटेल की या दोन्ही क्रूऱ शिकाऱ्यांमध्ये आता काहीतरी घडणार आहे. मात्र असंच काहीच होत नाही आणि हे दोन्ही जीव शांततेत तिथून निघून जातात.

हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर roamtheocean नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, दोन शार्क आणि एक मगर अतिशय शांततेत एकमेकांजवळून जाताना. दोन दिवसाआधी शेअर झालेला हा व्हिडिओ 65 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम